शिवसेना पक्षाची माठ(रांजन) द्वारे "जलसेवा"चे कारंजा चौक व कैलासबाबा मठ येथे उद्घाटन
मंगेश लोखंडे हिंगणघाट
हिंगणघाट:दि.१७मार्च२०२५ला तिथीनुसार शिवजन्मोत्सवाचे निमित्ताने शिवसेना पक्षाची शहरांतील कारंजा चौक येथे शाखा क्र.३ तसेच सुरू असलेला कडाक्याचा उन्हाळ्यात सामान्य जनतेची सेवा म्हणून गरीबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठ(रांजन) द्वारे "जलसेवा"चे कारंजा चौक व कैलासबाबा मठ येथे उद्घाटन राजू हिंगमिरे जिल्हा संघटक वर्धा यांच्या हस्ते व अमितभाऊ गावंडे तालुका प्रमुख हिंगणघाट यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.त्याप्रसंगी अक्षय निकम शहरप्रमुख युवासेना,सोनू लांजेवार शहर संघटक हिंगणघाट, प्रविण वैरागडे तालुका संघटक वाहतूक संघटना, प्रतिक चापले तालुका संघटक शेतकरी संघटना,व लालजी, कुलभूषण वासनिक व ईतर शिवसैनिक उपस्थित होते....
Related News
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर खरांगणा गोडे येथे ग्रामपंचायतीची व्यापक स्वच्छता मोहीम
11-Jan-2026 | Sajid Pathan
नायलॉन मांजा विक्री-वापरावर पूर्ण बंदी नगर परिषद बल्लारपूरचा इशारा,उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
07-Jan-2026 | Sajid Pathan
जीवरक्षक फाऊंडेशन ने राज्यपक्षी हरियल अजगर व तीन धामण जातीच्या सापांना दिले जीवदान
08-Nov-2025 | Sajid Pathan
शेतकऱ्यांना हेक्टरी रु.50000/- मदत मिळणे व कर्जमाफी याकरिता उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
25-Sep-2025 | Sajid Pathan
*कोटेश्वर येथे जागतिक नदी दिन साजरा – वर्धा नदी परिसर स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
24-Sep-2025 | Arbaz Pathan